कोणत्या राशीला साडेसाती आहे. साडेसाती म्हणजे काय Konatya Rashila Sadesati ahe. Sade sati mhanje kay कोणत्या राशीला साडेसाती सुरु आहे . धनु , मकर व कुंभ या तीन राशीना साडेसाती चालू आहे. 29 एप्रिल 2022 रोजी शनि कुंभ राशीत प्रवेश करत आहे. त्यानंतर धनु राशी ची साडेसाती संपुन मकर , कुंभ व मीन राशीची साडेसाती चालु होईल. मुळात साडेसाती ही राशी प्रमाणे न बघता तुमचा जन्म चंद्र ज्या अंशात असेल तिथुन 45 अंश मागे शनि आल्यास साडेसाती सुरु होते व शनि 45 अंश पुढे निघुन गेल्यास साडेसाती संपते. पंचांग कसे पाहावे साडेसाती केंव्हा सुरु होते साडेसाती केंव्हा सुरु होते . तुमचा जन्म चंद्र धनु 25 अंश आहे तर 25 + 45 = 70 अंश . धनु राशी चे 5 अंश + मकर राशी चे 30 अंश + कुंभ राशि चे 10 अंश असे एकूण 45 अंश पुर्ण होतात . तुमची साडेसाती शनि जेव्हां कुंभ राशीत 10 अंश जाईल तेव्हां संपेल. शनि वृश्चिक राशीत 10 अंश आल्यानंतर साडेसाती सुरु होईल . पण तुम्ही असे समजता कि वृश्चिक राशीत शनि आल्याबरोबर तुमची साडेसाती सुरु होईल पण तसे होत नाही. तुमची साडेसा...
Navagraha Stotra नवग्रह स्तोत्र रवि ग्रह जप मंत्र बिज मंत्र --- ॐ घृणि आदित्याय नम : । जप संख्या कमीतकमी 11000 पौराणिक मंत्र ---- जपाकुसुम संकाशं काश्यपेयं महाद्युतिम् । तमोरिंसर्वपापध्नं प्रणतोस्मि दिवाकरम् ।। जप संख्या 7000 रवि ग्रह मंत्र व्हिडीओ बघा नवग्रह स्तोत्र मराठी चंद्र ग्रह जप मंत्र बिज मंत्र --- ॐ सों सोमाय नम : । जप संख्या कमीतकमी 11000 पौराणिक मंत्र --- दधिशंखतुषाराभं क्षीरोदार्णव-संभवम् । नमामि शशिनं सोमं शंभोर्मुकुटभूषनम् ।। जप संख्या 11000 चंद्र ग्रह मंत्र व्हिडीओ बघा पंचांग कसे बघावे नवग्रह मंत्र मराठी मंगळ ग्रह जप मंत्र बिज मंत्र --- ॐ अं अंगारकाय नम : । जप संख्या कमीतकमी 11000 पौराणिक मंत्र --- ध रणीगर्भ संभूतं विद्युत्कांति समप्रभम् । कुमारं शक्तिहस्तं च मंगलं प्रणमाम्यहम् ।। जप संख्या 1000...