Marathi panchang november 2020 C मराठी पंचांग नोव्हेंबर 2020 C वार हा एका सुर्योदयापासुन दुसऱ्या सुर्योदयापर्यंत असतो. ह्यामध्ये तिथीची समाप्ति वेळ दिलेली आहे. नक्षत्र , योग ,करण ह्यांची समाप्ति वेळ दिलेली आहे. करण हे तिथीच्या अर्ध्या भागात असते , पहिले करण हे पहिल्या अर्ध्याभागात तर दुसरे करण हे दुसऱ्या अर्ध्याभागात असते. भद्रा म्हणजे विष्टि करण.अमावास्या , भद्रा , व्यतिपात योग , वैधृति योग व करिदिन हे सर्व शुभ कार्यास वाईट समजले जातात. राहु काळ हा मुंबईचा दिलेला आहे . राहु काळ हा सुर्योदय व सुर्यास्त यावर आधारित असल्यामुळे तो प्रत्येक गावचा वेगवेगळा येतो. तिथी , नक्षत्र , योग हे सुर्योदयाला जे आहेत ते दिलेले आहेत . ज्याच्याखाली underline केलेली आहे ते तिथी, नक्षत्र योग क्षय झालेले आहेत असे समजावे. जी तिथी, नक्षत्र योग खाली दिलेले आहेत ते त्या दिवशी सुर्योदयाला नसल्यामुळे ते क्षय झालेले असतात. म्हणजे तो त्या दिवशी सुर्योदयाला नसतो. ...