सीधे मुख्य सामग्री पर जाएं

Marathi panchang november 2020 A मराठी पंचांग नोव्हेंबर

 

Marathi panchang november 2020 A मराठी पंचांग नोव्हेंबर 2020 A









वार हा एका सुर्योदयापासुन दुसऱ्या सुर्योदयापर्यंत असतो. ह्यामध्ये तिथीची समाप्ति वेळ दिलेली आहे. नक्षत्र , योग ,करण  ह्यांची समाप्ति वेळ दिलेली आहे. करण हे तिथीच्या अर्ध्या भागात असते , पहिले करण हे पहिल्या अर्ध्याभागात तर दुसरे करण हे दुसऱ्या अर्ध्याभागात असते. भद्रा म्हणजे विष्टि करण.अमावास्या , भद्रा , व्यतिपात योग , वैधृति योग व करिदिन हे सर्व शुभ कार्यास वाईट समजले जातात. 

राहु काळ हा मुंबईचा दिलेला आहे . राहु काळ हा सुर्योदय व सुर्यास्त यावर आधारित असल्यामुळे तो प्रत्येक गावचा वेगवेगळा येतो.  तिथी , नक्षत्र , योग हे सुर्योदयाला जे आहेत ते दिलेले आहेत . ज्याच्याखाली underline केलेली आहे ते तिथी, नक्षत्र योग क्षय झालेले आहेत असे समजावे. जी तिथी, नक्षत्र योग खाली दिलेले आहेत ते त्या दिवशी सुर्योदयाला नसल्यामुळे ते क्षय झालेले असतात.  म्हणजे तो त्या दिवशी सुर्योदयाला नसतो.


                                

Hindu Calendar November 2020A हिंदू कॅलेंडर नोव्हेंबर 2020 A


राहु काळ



रविवार -- सांयकाळी  16.30 ते  18.00

सोमवार --- सकाळी 07.30 ते 09.00

मंगळवार --- दुपारी  15.00 ते  16.30 

बुधवार  --- दुपारी 12.00 ते  13.30 

गुरुवार --- दुपारी  13.30 ते  15.00 

शुक्रवार --- सकाळी   10.30  ते  12.00

शनिवार --- सकाळी   09.00 ते  10.30



राहु काळ हा सुर्योदयावर आधारीत असल्यामुळे प्रत्येक गावचा वेगवेगळा येतो , रोजचा सुर्योदय वेगळा असल्यामुळे तो नेहमी सारखा नसतो . ज्यादिवशी सुर्योदय हा सकाळी 06 वाजता व सुर्यास्त सांयकाळी 06 वाजता असेल त्यावेळेस वरील प्रमाणे राहु काळ असतो . राहु काळ हा मुंबईचा दिलेला आहे त्यामुळे  इतर गावास महाराष्ट्रामध्ये 15 मिनीटे आधी व 15 मिनीटे नंतर गृहित धरावा. 



नोव्हेंबर 2020  शके 1942   शार्वरीनाम संवत्सर निज आश्विन कृष्णपक्ष    दक्षिणायन  विक्रम संवत्  2076


तारीख वार तिथी समाप्ति
1 रविवार निज आश्विन कृष्ण 1 10.50 p.m.
2 सोमवार कृ. 2 ता. 03  01.14 a.m.
3 मंगळवार कृ. 3 ता. 04  03.25 a.m.
4 बुधवार कृ. 4 ता 05  05.15 a.m.
5 गुरुवार कृ. 5 ता. 06  06.37 a.m.
6 शुक्रवार कृ. 6 अहोरात्र
7 शनिवार कृ. 6 07.24 a.m.
8 रविवार कृ. 7 07.30 a.m.
9 सोमवार कृ. 8
कृ. 9
06.52 a.m.
ता 10  05.29 a.m.
10 मंगळवार कृ. 10 ता. 11  03.24 a.m.


Marathi Calendar November 2020 A मराठी कॅलेंडर नोव्हेंबर 2020 A


 
तारीख वार नक्षत्र समाप्ति
1 रविवार भरणी 08.57 p.m.
2 सोमवार कृत्तिका 11.50 p.m.
3 मंगळवार रोहिणी ता. 04  02.30 a.m.
4 बुधवार मृग ता. 05  04.51 a.m.
5 गुरुवार आर्द्रा अहोरात्र
6 शुक्रवार आर्द्रा 06.45 a.m.
7 शनिवार पुनर्वसु 08.05 a.m.
8 रविवार पुष्य 08.46 a.m.
9 सोमवार आश्लेषा 08.43 a.m.
10 मंगळवार मघा
पूर्वा फाल्गुनी
07.56 a.m.
ता. 11  06.29 a.m.



 
तारीख वार योग समाप्ति
1 रविवार व्यतिपात ता. 02  05.18 a.m.
2 सोमवार वरीयान ता. 03  06.03 a.m.
3 मंगळवार परिघ ता. 04  06.37 a.m.
4 बुधवार शिव अहोरात्र
5 गुरुवार शिव 06.55 a.m.
6 शुक्रवार सिध्द
साध्द
06.52 a.m.
ता. 07  06.21 a.m.
7 शनिवार शुभ ता. 08  05.19 a.m.
8 रविवार शुक्ल ता. 09  03.42 a.m.
9 सोमवार ब्रम्हा ता. 10  01.30 a.m.
10 मंगळवार ऐंद्र 10.44 p.m.



November 2020 Panchang A नोव्हेंबर 2020 पंचांग A


 
तारीख वार भद्रा प्रारंभ भद्रा समाप्ति
1 रविवार

2 सोमवार

3 मंगळवार   02.22 p.m. नं.
4 बुधवार
03.25 a.m. प.
5 गुरुवार

6 शुक्रवार

7 शनिवार  07.24 a.m. नं. 07.32 p.m. प.
8 रविवार

9 सोमवार

10 मंगळवार   04.31 p.m.   ता. 11  03.24 a.m.


Panchang in Marathi पंचांग मराठी



 
तारीख वार मुंबई सूर्योदय मुंबई सूर्यास्त
1 रविवार 06.39 a.m. 06.05 p.m.
2 सोमवार 06.39 a.m. 06.05 p.m.
3 मंगळवार 06.40 a.m. 06.04 p.m.
4 बुधवार 06.40 a.m. 06.04 p.m.
5 गुरुवार 06.41 a.m. 06.03 p.m.
6 शुक्रवार 06.41 a.m. 06.03 p.m.
7 शनिवार 06.42 a.m. 06.03 p.m.
8 रविवार 06.42 a.m. 06.02 p.m.
9 सोमवार 06.43 a.m. 06.02 p.m.
10 मंगळवार 06.43 a.m. 06.02 p.m.



 
तारीख वार मुंबई राहुकाळ चंद्र राशी प्रवेश
1 रविवार 04.37 p.m. to 06.01 p.m. मेष
2 सोमवार 08.08  a.m.to 09.32 a.m. वृषभ 03.41 a.m. नं.
3 मंगळवार 03.10  p.m.to 04.36 p.m. वृषभ
4 बुधवार 12.23 p.m. to 01.47 p.m. मिथुन  03.43 p.m. नं.
5 गुरुवार 01.48 p.m. to 03.10 p.m. मिथुन
6 शुक्रवार 10.57  a.m.to 12.23 p.m. मिथुन
7 शनिवार 09.35  a.m.to 10.58 a.m. कर्क 01.49 a.m. नं.
8 रविवार 04.36  p.m.to 06.00 p.m. कर्क
9 सोमवार 08.09 a.m. to 09.35 a.m. सिंह 08.43 a.m. नं.
10 मंगळवार 03.11 p.m. to 04.35 p.m. सिंह




 
तारीख वार रवि राशी रवि नक्षत्र
1 रविवार तुला स्वाती
2 सोमवार तुला स्वाती
3 मंगळवार तुला स्वाती
4 बुधवार तुला स्वाती
5 गुरुवार तुला स्वाती
6 शुक्रवार तुला विशाखा 08.14 a.m. नं.
7 शनिवार तुला विशाखा
8 रविवार तुला विशाखा
9 सोमवार तुला विशाखा
10 मंगळवार तुला विशाखा



 
तारीख वार दिनविशेष
1 रविवार व्यतीपात प्रारंभ 04.28 a.m.
2 सोमवार व्यतीपात समाप्ति 05.18 a.m.
3 मंगळवार
4 बुधवार संकष्ट चतुर्थी मुंबई चंद्रोदय 08.49 p.m.
5 गुरुवार
6 शुक्रवार
7 शनिवार

8 रविवार कालाष्टमी, कराष्टमी, भानुसप्तमी
9 सोमवार
10 मंगळवार





 

संकष्ट चतुर्थी चंद्रोदय बुधवार 04 नोव्हेंबर 2020
गाव चंद्रोदय गाव चंद्रोदय
आदिलाबाद 08.23 p.m. कोल्हापूर 08.48 p.m.
आग्रा 08.09 p.m. कोलकाता 07.37 p.m.
अहमदाबाद 08.41 p.m. लातूर 08.35 p.m.
अहमदनगर 08.41 p.m. मुंबई 08.49p.m.
अकोला 08.29 p.m. नागपूर 08.18 p.m.
अमरावती 08.25 p.m. नांदेड 08.30p.m.
औरंगाबाद 08.37p.m. नंदूरबार 08.38 p.m.
बंगळूर 08.42 p.m. नाशिक 08.43 p.m.
बीड 08.37 p.m. उस्मानाबाद 08.38 p.m.
भंडारा 08.17 p.m. पणजी 08.52 p.m.
भोपाळ 08.21 p.m. परभणी 08.33 p.m.
बुलढाणा 08.32 p.m. पाटणा 07.43 p.m.
चंद्रपूर 08.20.p.m. पुणे 08.46 p.m.
चेन्नई 08.30 p.m. रत्नागिरी 08.51p.m.
दिल्ली 08.09 p.m. सांगली 08.46 p.m.
धुळे 08.37 p.m. सातारा 08.47 p.m.
गडचिरोली 08.17 p.m. शिर्डी 08.41 p.m.
गांधीनगर 08.41 p.m. सोलापूर 08.47 p.m.
गोंदिया 08.13 p.m. सुरत 08.43 p.m.
हिंगोली 08.30 p.m. ठाणे 08.48 p.m.
हैद्राबाद 08.29 p.m. उज्जेैन 08.28 p.m.
इंदौर 08.28 p.m. वेल्लौर 08.35 p.m.
जबलपूर 08.11 p.m. वर्धा 08.21 p.m.
जळगाव 08.33 p.m. वाशीम 08.29 p.m.
जालना 08.35 p.m. यवतमाळ 08.24 p.m.


Marathi panchang november 2020 A मराठी पंचांग नोव्हेंबर 2020 A



Panchang by Sanjay Deshpande





टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

shripad shrivallabh siddha mangal stotra श्रीपाद श्रीवल्लभ सिध्द मंगल स्तोत्र

shripad shrivallabh siddha mangal stotra  श्रीपाद श्रीवल्लभ सिध्द मंगल स्तोत्र    बापनाचार्यलु हे श्रीपाद श्रीवल्लभ यांचे आजोबा होते. बापनाचार्यलु ह्यांना श्रीदत्तात्रयांचे दर्शन झाल्यानंतर त्यांनी श्रीपाद श्रीवल्लभ सिध्द मंगल स्तोत्राची रचना केली.       श्रीपाद   श्रीवल्लभ   सिध्द मंगल मंत्र   श्री मदनंत श्रीविभुषीत अप्पल लक्ष्मी नरसिंह राजा  ।   जय विजयी भव, दिग्विजयी भव, श्रीमदखंड श्रीविजयी भव  ।।   श्रीविद्याधरी राधा, सुरेखा, श्रीराखीधर श्रीपादा  ।   जय विजयी भव, दिग्विजयी भव, श्रीमदखंड श्रीविजयी भव  ।। माता सुमती वात्सल्यामृत परिपोषित जय श्रीपादा  । जय विजयी भव, दिग्विजयी भव, श्रीमदखंड श्रीविजयी भव  ।। सत्यऋषीश्वर दुहितानंदन बापनाचार्यनुत श्रीचरणा  । जय विजयी भव, दिग्विजयी भव, श्रीमदखंड श्रीविजयी भव  ।। सावित्रकाठक चयन पुण्यफला, भारद्वाज ऋषी गोत्र संभवा  । जय विजयी भव, दिग्विजयी भव, श्रीमदखंड श्रीविजयी भव  ।। दौ चौपाती देव लक्ष्मीगण संख्या बोधित श्रीचरणा  । जय विज...

कोणत्या राशीला साडेसाती आहे. साडेसाती म्हणजे काय Konatya Rashila Sadesati ahe. Sadesati mhanje kay

  कोणत्या राशीला साडेसाती आहे. साडेसाती म्हणजे काय Konatya Rashila Sadesati ahe. Sade sati mhanje kay कोणत्या राशीला साडेसाती सुरु आहे .  धनु , मकर व कुंभ या तीन राशीना साडेसाती   चालू आहे. 29 एप्रिल 2022 रोजी शनि कुंभ राशीत प्रवेश करत आहे. त्यानंतर धनु राशी ची साडेसाती संपुन मकर , कुंभ व मीन राशीची साडेसाती चालु होईल. मुळात साडेसाती ही राशी प्रमाणे न बघता तुमचा जन्म चंद्र ज्या अंशात असेल तिथुन 45 अंश मागे शनि आल्यास साडेसाती सुरु होते व शनि 45 अंश पुढे निघुन गेल्यास साडेसाती   संपते.  पंचांग कसे पाहावे  साडेसाती केंव्हा सुरु होते      साडेसाती केंव्हा सुरु होते .  तुमचा जन्म चंद्र धनु 25 अंश आहे तर 25 + 45 = 70 अंश . धनु राशी चे 5 अंश + मकर राशी चे 30 अंश + कुंभ राशि चे 10 अंश असे एकूण 45 अंश पुर्ण होतात . तुमची साडेसाती शनि जेव्हां कुंभ राशीत 10 अंश जाईल तेव्हां संपेल. शनि वृश्चिक राशीत 10 अंश आल्यानंतर साडेसाती सुरु होईल . पण तुम्ही असे समजता कि वृश्चिक राशीत शनि आल्याबरोबर तुमची साडेसाती सुरु होईल पण तसे होत नाही. तुमची साडेसा...

पंचांग कसे पहावे panchang kase pahave

  पंचांग कसे पहावे Panchang kase pahave पंचांग कसे बघावे   Panchang kase pahave पंचांग कसे पहावे ?     पंचांग म्हणजे काय panchang mhanje kay   पंचांग म्हणजे पाच अंग   1.  तिथी     2. नक्षत्र    3.  योग    4. करण     5. वार .  या 5 अंगाची माहिती ज्यात असते त्याला पंचांग म्हणतात . तिथी म्हणजे शुक्ल पक्षात प्रतिपदेपासून पौर्णिमेपर्यंत व कृष्णपक्षात प्रतिपदेपासून अमावस्यापर्यंत रोज एक जो दिवस असतो त्याला तिथी म्हणतात . हिंदु महिन्याची सुरुवात शुक्ल पक्षापासून होते. तर काही राज्यात कृष्ण पक्षापासून होते. शुक्ल पक्षातल्या पहिल्या तिथीला प्रतिपदा म्हणतात . त्यानंतर दुसऱ्या तिथीला द्वितीया , तिसऱ्या तिथीला तृतिया व शेवटच्या तिथीला पौर्णिमा म्हणतात . कृष्ण पक्षाची सुरुवात प्रतिपदेने होते . कृष्ण पक्षात दुसरी तिथी द्वितीया , तिसरी तिथी तृतिया व शेवटची तिथी अमावस्या असते . तिथी म्हणजे सुर्य व चंद्र यांच्या मध्ये 12 अंशाचे अंतर पुर्ण झाल्यावर एका तिथीची समाप्ति होते . अमावस्येला सुर्य व चंद्र एकाच र...