Aajche panchang 24 August आजचे पंचांग
तारीख --- 24 - 08 - 2020 सूर्य षष्ठी
वार --- सोमवार
सुर्योदय मुंबई --- 06.22
सुर्यास्त मुंबई --- 19.00
अयन --- दक्षिणायन
ऋतु --- वर्षा ऋतु
शालिवाहन शके --- शार्वरीनाम संवत्सर शके 1942
संवत् शके --- 2076
मराठी महिना --- अमांत -- भाद्रपद , पौर्णिमांत --- भाद्रपद
पक्ष --- शुक्ल पक्ष
तिथी --- षष्ठी 14.32 पर्यंत नंतर सप्तमी
नक्षत्र --- स्वाती 15.21 पर्यंत नंतर विशाखा
योग --- ब्रम्हा 24.29 +
करण पहिले --- कौलव 03.46
करण दुसरे --- तैतिल 14.32
चंद्र राशी --- तुला
रवि राशी --- सिंह
रवि नक्षत्र --- मघा
भद्रा प्रारंभ --- नाही
भद्रा समाप्ति --- नाही
राहु काळ मुंबई --- 07.59 ते 09.33
Aajche panchang 24 August आजचे पंचांग
वार हा एका सुर्योदयापासुन दुसऱ्या सुर्योदयापर्यंत असतो. ह्यामध्ये तिथीची समाप्ति वेळ दिलेली आहे. नक्षत्र , योग ,करण ह्यांची समाप्ति वेळ दिलेली आहे. करण हे तिथीच्या अर्ध्या भागात असते , पहिले करण हे पहिल्या अर्ध्याभागात तर दुसरे करण हे दुसऱ्या अर्ध्याभागात असते. भद्रा म्हणजे विष्टि करण.अमावास्या , भद्रा , व्यतिपात योग , वैधृति योग व करिदिन हे सर्व शुभ कार्यास वाईट समजले जातात.
Rojche panchang 24 august
राहु काळ हा मुंबईचा दिलेला आहे . राहु काळ हा सुर्योदय व सुर्यास्त यावर आधारित असल्यामुळे तो प्रत्येक गावचा वेगवेगळा येतो. + चिन्ह हे रात्री 12 नंतरची वेळ आहे. तिथी , नक्षत्र , योग हे सुर्योदयाला जे आहेत ते दिलेले आहेत . ज्याच्याखाली underline केलेली आहे ती तिथी, नक्षत्र , योग क्षय झालेला असतो. म्हणजे तो त्या दिवशी सुर्योदयाला नसतो.
Aajche marathi panchang 24 august आजचे मराठी पंचांग 24 august
राहु काळ
रविवार -- सांयकाळी 16.30 ते 18.00
सोमवार --- सकाळी 07.30 ते 09.00
मंगळवार --- दुपारी 15.00 ते 16.30
बुधवार --- दुपारी 12.00 ते 13.30
गुरुवार --- दुपारी 13.30 ते 15.00
शुक्रवार --- सकाळी 10.30 ते 12.00
शनिवार --- सकाळी 09.00 ते 10.30
Aajchi tithi nakshatra 24 august आजची तिथी नक्षत्र 24 august
राहु काळ हा सुर्योदयावर आधारीत असल्यामुळे प्रत्येक गावचा वेगवेगळा येतो , रोजचा सुर्योदय वेगळा असल्यामुळे तो नेहमी सारखा नसतो . ज्यादिवशी सुर्योदय हा सकाळी 06 वाजता व सुर्यास्त सांयकाळी 06 वाजता असेल त्यावेळेस वरील प्रमाणे राहु काळ असतो . राहु काळ हा मुंबईचा दिलेला आहे त्यामुळे इतर गावास महाराष्ट्रामध्ये 15 मिनीटे आधी व 15 मिनीटे नंतर गृहित धरावा.
Marathi panchang 24 august मराठी पंचांग 24 august
पंचांग कसे बघावे
Aajche panchang 24 august आजचे पंचांग
कोणत्या राशीला साडेसाती चालु आहे .
Panchang by Sanjay Deshpande
टिप्पणियाँ
एक टिप्पणी भेजें