shripad shrivallabh siddha mangal stotra श्रीपाद श्रीवल्लभ सिध्द मंगल स्तोत्र
बापनाचार्यलु हे श्रीपाद श्रीवल्लभ यांचे आजोबा होते. बापनाचार्यलु ह्यांना श्रीदत्तात्रयांचे दर्शन झाल्यानंतर त्यांनी श्रीपाद श्रीवल्लभ सिध्द मंगल स्तोत्राची रचना केली.
श्रीपाद श्रीवल्लभ सिध्द मंगल मंत्र
श्री मदनंत श्रीविभुषीत अप्पल लक्ष्मी नरसिंह राजा ।
जय विजयी भव, दिग्विजयी भव, श्रीमदखंड श्रीविजयी भव ।।
श्रीविद्याधरी राधा, सुरेखा, श्रीराखीधर श्रीपादा ।
जय विजयी भव, दिग्विजयी भव, श्रीमदखंड श्रीविजयी भव ।।
माता सुमती वात्सल्यामृत परिपोषित जय श्रीपादा ।
जय विजयी भव, दिग्विजयी भव, श्रीमदखंड श्रीविजयी भव ।।
सत्यऋषीश्वर दुहितानंदन बापनाचार्यनुत श्रीचरणा ।
जय विजयी भव, दिग्विजयी भव, श्रीमदखंड श्रीविजयी भव ।।
सावित्रकाठक चयन पुण्यफला, भारद्वाज ऋषी गोत्र संभवा ।
जय विजयी भव, दिग्विजयी भव, श्रीमदखंड श्रीविजयी भव ।।
दौ चौपाती देव लक्ष्मीगण संख्या बोधित श्रीचरणा ।
जय विजयी भव, दिग्विजयी भव, श्रीमदखंड श्रीविजयी भव ।।
पुण्य रुपिणी राजमांबा सुत गर्भपुण्य फल संजाता ।
जय विजयी भव, दिग्विजयी भव, श्रीमदखंड श्रीविजयी भव ।।
सुमतीनंदन नरहरीनंदन दत्तदेव प्रभू श्रीपादा ।
जय विजयी भव, दिग्विजयी भव, श्रीमदखंड श्रीविजयी भव ।।
पीठीकापुर नित्य विहारा मधुमती दत्ता मंगलरुपा ।
जय विजयी भव, दिग्विजयी भव, श्रीमदखंड श्रीविजयी भव ।।
जय विजयी भव, दिग्विजयी भव, श्रीमदखंड श्रीविजयी भव ।।
जय विजयी भव, दिग्विजयी भव, श्रीमदखंड श्रीविजयी भव ।।
ह्या स्तोत्राचे रोज पठन केले असता सर्व कार्यामध्ये यश मिळते.
Om Shree Gurudev Duttatrya swami samartha namo namaha
जवाब देंहटाएं