Aajche marathi panchang 2020 05 Aug
Aajche marathi panchang 2020
राहु काळ हा मुंबईचा दिलेला आहे . राहु काळ हा सुर्योदय व सुर्यास्त यावर आधारित असल्यामुळे तो प्रत्येक गावचा वेगवेगळा येतो. + चिन्ह हे रात्री १२ नंतरची वेळ आहे. तिथी , नक्षत्र , योग हे सुर्योदयाला जे आहेत ते दिलेले आहेत . ज्याच्याखाली underline केलेली आहे ती तिथी, नक्षत्र , योग क्षय झालेला असतो. म्हणजे तो त्या दिवशी सुर्योदयाला नसतो.
Marathi panchang 2020
Panchang today 2020
राहु काळ हा सुर्योदयावर आधारीत असल्यामुळे प्रत्येक गावचा वेगवेगळा येतो , रोजचा सुर्योदय वेगळा असल्यामुळे तो नेहमी सारखा नसतो . ज्यादिवशी सुर्योदय हा सकाळी ०६ वाजता व सुर्यास्त सांयकाळी ०६ वाजता असेल त्यावेळेस वरील प्रमाणे राहु काळ असतो . राहु काळ हा मुंबईचा दिलेला आहे त्यामुळे इतर गावास महाराष्ट्रामध्ये १५ मिनीटे आधी व १५ मिनीटे नंतर गृहित धरावा.
खूपच छान माहिती thank you for sharing हे पण वाचा > 20+ भाऊबीज शुभेच्छा संदेश भवासाठी बहिणीसाठी मराठी मध्ये माहिती !
जवाब देंहटाएं