सीधे मुख्य सामग्री पर जाएं

shripad shrivallabh siddha mangal stotra श्रीपाद श्रीवल्लभ सिध्द मंगल स्तोत्र

shripad shrivallabh siddha mangal stotra श्रीपाद श्रीवल्लभ सिध्द मंगल स्तोत्र


  
बापनाचार्यलु हे श्रीपाद श्रीवल्लभ यांचे आजोबा होते. बापनाचार्यलु ह्यांना श्रीदत्तात्रयांचे दर्शन झाल्यानंतर त्यांनी श्रीपाद श्रीवल्लभ सिध्द मंगल स्तोत्राची रचना केली. 

    श्रीपाद श्रीवल्लभ सिध्द मंगल मंत्र


  श्री मदनंत श्रीविभुषीत अप्पल लक्ष्मी नरसिंह राजा  ।
  जय विजयी भव, दिग्विजयी भव, श्रीमदखंड श्रीविजयी भव  ।।
  श्रीविद्याधरी राधा, सुरेखा, श्रीराखीधर श्रीपादा  ।
  जय विजयी भव, दिग्विजयी भव, श्रीमदखंड श्रीविजयी भव  ।।
माता सुमती वात्सल्यामृत परिपोषित जय श्रीपादा  ।
जय विजयी भव, दिग्विजयी भव, श्रीमदखंड श्रीविजयी भव  ।।
सत्यऋषीश्वर दुहितानंदन बापनाचार्यनुत श्रीचरणा  ।
जय विजयी भव, दिग्विजयी भव, श्रीमदखंड श्रीविजयी भव  ।।
सावित्रकाठक चयन पुण्यफला, भारद्वाज ऋषी गोत्र संभवा  ।
जय विजयी भव, दिग्विजयी भव, श्रीमदखंड श्रीविजयी भव  ।।
दौ चौपाती देव लक्ष्मीगण संख्या बोधित श्रीचरणा  ।
जय विजयी भव, दिग्विजयी भव, श्रीमदखंड श्रीविजयी भव  ।।
पुण्य रुपिणी राजमांबा सुत गर्भपुण्य फल संजाता  ।
जय विजयी भव, दिग्विजयी भव, श्रीमदखंड श्रीविजयी भव  ।।
सुमतीनंदन नरहरीनंदन दत्तदेव प्रभू श्रीपादा  ।
जय विजयी भव, दिग्विजयी भव, श्रीमदखंड श्रीविजयी भव  ।।
पीठीकापुर नित्य विहारा मधुमती दत्ता मंगलरुपा  ।
जय विजयी भव, दिग्विजयी भव, श्रीमदखंड श्रीविजयी भव  ।।
जय विजयी भव, दिग्विजयी भव, श्रीमदखंड श्रीविजयी भव  ।।
जय विजयी भव, दिग्विजयी भव, श्रीमदखंड श्रीविजयी भव  ।।

ह्या स्तोत्राचे रोज पठन केले असता सर्व कार्यामध्ये यश मिळते.

Shripad shrivallabh Siddha mangal stotra श्रीपाद श्रीवल्लभ सिध्द मंगल स्तोत्र


पंचांग कैसे देखे 


  

टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

कोणत्या राशीला साडेसाती आहे. साडेसाती म्हणजे काय Konatya Rashila Sadesati ahe. Sadesati mhanje kay

  कोणत्या राशीला साडेसाती आहे. साडेसाती म्हणजे काय Konatya Rashila Sadesati ahe. Sade sati mhanje kay कोणत्या राशीला साडेसाती सुरु आहे .  धनु , मकर व कुंभ या तीन राशीना साडेसाती   चालू आहे. 29 एप्रिल 2022 रोजी शनि कुंभ राशीत प्रवेश करत आहे. त्यानंतर धनु राशी ची साडेसाती संपुन मकर , कुंभ व मीन राशीची साडेसाती चालु होईल. मुळात साडेसाती ही राशी प्रमाणे न बघता तुमचा जन्म चंद्र ज्या अंशात असेल तिथुन 45 अंश मागे शनि आल्यास साडेसाती सुरु होते व शनि 45 अंश पुढे निघुन गेल्यास साडेसाती   संपते.  पंचांग कसे पाहावे  साडेसाती केंव्हा सुरु होते      साडेसाती केंव्हा सुरु होते .  तुमचा जन्म चंद्र धनु 25 अंश आहे तर 25 + 45 = 70 अंश . धनु राशी चे 5 अंश + मकर राशी चे 30 अंश + कुंभ राशि चे 10 अंश असे एकूण 45 अंश पुर्ण होतात . तुमची साडेसाती शनि जेव्हां कुंभ राशीत 10 अंश जाईल तेव्हां संपेल. शनि वृश्चिक राशीत 10 अंश आल्यानंतर साडेसाती सुरु होईल . पण तुम्ही असे समजता कि वृश्चिक राशीत शनि आल्याबरोबर तुमची साडेसाती सुरु होईल पण तसे होत नाही. तुमची साडेसा...

navagraha stotra

    Navagraha Stotra  नवग्रह स्तोत्र रवि ग्रह जप मंत्र बिज मंत्र  --- ॐ  घृणि आदित्याय नम  :   ।     जप संख्या कमीतकमी  11000 पौराणिक मंत्र ---- जपाकुसुम संकाशं काश्यपेयं महाद्युतिम्   ।  तमोरिंसर्वपापध्नं प्रणतोस्मि दिवाकरम्   ।। जप संख्या  7000 रवि ग्रह मंत्र व्हिडीओ बघा नवग्रह स्तोत्र मराठी चंद्र ग्रह जप मंत्र बिज मंत्र  --- ॐ  सों सोमाय नम  :   ।     जप संख्या कमीतकमी  11000 पौराणिक मंत्र --- दधिशंखतुषाराभं  क्षीरोदार्णव-संभवम्   । नमामि शशिनं सोमं शंभोर्मुकुटभूषनम्   ।। जप संख्या  11000 चंद्र ग्रह मंत्र व्हिडीओ बघा पंचांग कसे बघावे  नवग्रह मंत्र मराठी मंगळ ग्रह जप मंत्र बिज मंत्र --- ॐ  अं अंगारकाय नम  :   ।    जप संख्या कमीतकमी  11000 पौराणिक मंत्र   --- ध रणीगर्भ संभूतं विद्युत्कांति समप्रभम्   । कुमारं शक्तिहस्तं च मंगलं प्रणमाम्यहम्   ।। जप संख्या 1000...