सीधे मुख्य सामग्री पर जाएं

Aaj che marathi panchang 2020 19 July

Aaj che marathi Panchang 2020 19 July


तारीख  --- 19 - 07 - 2020

वार  --- रविवार

सुर्योदय मुंबई --- 06.13

सुर्यास्त मुंबई --- 19.16

अयन --- दक्षिणायन

ऋतु --- ग्रीष्म ऋतु

शालिवाहन शके --- शार्वरीनाम संवत्सर शके १९४२

संवत् शके --- २०७६

मराठी महिना ------ अमांत -- आषाढ  , पौर्णिमांत -- श्रावण 

पक्ष --- कृष्ण पक्ष

तिथी --- चतुर्दशी  24.10 +

नक्षत्र --- आर्द्रा  21.40 

योग --- व्याघात 21.44

करण  पहिले  --- विष्टि  12.31 

करण दुसरे --- शकुनि 24.10 +

चंद्र राशी प्रवेश --- मिथुन 

रवि राशी --- कर्क राशी 

रवि नक्षत्र --- पुनर्वसु  , 22.36 नंतर  पुष्य  वाहन हत्ती

भद्रा प्रारंभ --- 00.42 नंतर 

भद्रा समाप्ति --- 12.31 पर्यंत

राहु काळ मुंबई ---17.36 ते  19.14


Marathi panchang 2020



वार हा एका सुर्योदयापासुन दुसर्या सुर्योदयापर्यंत असतो. ह्यामध्ये तिथीची समाप्ति वेळ दिलेली आहे. नक्षत्र , योग ,करण  ह्यांची समाप्ति वेळ दिलेली आहे. करण हे तिथीच्या अर्ध्या भागात असते , पहिले करण हे पहिल्या अर्ध्याभागात तर दुसरे करण हे दुसर्या अर्ध्याभागात असते. भद्रा म्हणजे विष्ठी करण.अमावास्या , भद्रा , व्यतिपात योग , वैधृति योग व करिदिन हे सर्व शुभ कार्यास वाईट समजले जातात. राहु काळ हा मुंबईचा दिलेला आहे . 

राहु काळ हा सुर्योदय व सुर्यास्त यावर आधारित असल्यामुळे तो प्रत्येक गावचा वेगवेगळा येतो. + चिन्ह हे रात्री १२ नंतरची वेळ आहे. तिथी , नक्षत्र , योग हे सुर्योदयाला जे आहेत ते दिलेले आहेत .  ज्याच्याखाली underline केलेली आहे ती तिथी, नक्षत्र , योग क्षय झालेला असतो.  म्हणजे तो त्या दिवशी सुर्योदयाला नसतो. 


Today's panchang 2020



  राहु काळ

रविवार ------ सांयकाळी     १६ . ३० ते  १८ . ००
सोमवार ----- सकाळी        ०७ .३० ते ०९ . ००
मंगळवार ---- दुपारी          १५ . ०० ते १६ . ३० 
बुधवार  ----  दुपारी           १२ . ०० ते  १३ .३० 
गुरुवार -----  दुपारी           १३ . ३० ते  १५ . ०० 
शुक्रवार ----  सकाळी         १० . ३०  ते  १२ . ०० 
शनिवार ----- सकाळी        ०९ . ०० ते  १० . ३० 

राहु काळ हा सुर्योदयावर आधारीत असल्यामुळे प्रत्येक गावचा वेगवेगळा येतो , रोजचा सुर्योदय वेगळा असल्यामुळे तो नेहमी सारखा नसतो . ज्यादिवशी सुर्योदय हा सकाळी ०६ वाजता व सुर्यास्त सांयकाळी ०६ वाजता असेल त्यावेळेस वरील प्रमाणे राहु काळ असतो . राहु काळ हा मुंबईचा दिलेला आहे त्यामुळे  इतर गावास महाराष्ट्रामध्ये १५ मिनीटे आधी व १५ मिनीटे नंतर गृहित धरावा. 


Aaj che panchang 2020



                   Panchang by Sanjay Deshpande

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

कोणत्या राशीला साडेसाती आहे. साडेसाती म्हणजे काय Konatya Rashila Sadesati ahe. Sadesati mhanje kay

  कोणत्या राशीला साडेसाती आहे. साडेसाती म्हणजे काय Konatya Rashila Sadesati ahe. Sade sati mhanje kay कोणत्या राशीला साडेसाती सुरु आहे .  धनु , मकर व कुंभ या तीन राशीना साडेसाती   चालू आहे. 29 एप्रिल 2022 रोजी शनि कुंभ राशीत प्रवेश करत आहे. त्यानंतर धनु राशी ची साडेसाती संपुन मकर , कुंभ व मीन राशीची साडेसाती चालु होईल. मुळात साडेसाती ही राशी प्रमाणे न बघता तुमचा जन्म चंद्र ज्या अंशात असेल तिथुन 45 अंश मागे शनि आल्यास साडेसाती सुरु होते व शनि 45 अंश पुढे निघुन गेल्यास साडेसाती   संपते.  पंचांग कसे पाहावे  साडेसाती केंव्हा सुरु होते      साडेसाती केंव्हा सुरु होते .  तुमचा जन्म चंद्र धनु 25 अंश आहे तर 25 + 45 = 70 अंश . धनु राशी चे 5 अंश + मकर राशी चे 30 अंश + कुंभ राशि चे 10 अंश असे एकूण 45 अंश पुर्ण होतात . तुमची साडेसाती शनि जेव्हां कुंभ राशीत 10 अंश जाईल तेव्हां संपेल. शनि वृश्चिक राशीत 10 अंश आल्यानंतर साडेसाती सुरु होईल . पण तुम्ही असे समजता कि वृश्चिक राशीत शनि आल्याबरोबर तुमची साडेसाती सुरु होईल पण तसे होत नाही. तुमची साडेसा...

shripad shrivallabh siddha mangal stotra श्रीपाद श्रीवल्लभ सिध्द मंगल स्तोत्र

shripad shrivallabh siddha mangal stotra  श्रीपाद श्रीवल्लभ सिध्द मंगल स्तोत्र    बापनाचार्यलु हे श्रीपाद श्रीवल्लभ यांचे आजोबा होते. बापनाचार्यलु ह्यांना श्रीदत्तात्रयांचे दर्शन झाल्यानंतर त्यांनी श्रीपाद श्रीवल्लभ सिध्द मंगल स्तोत्राची रचना केली.       श्रीपाद   श्रीवल्लभ   सिध्द मंगल मंत्र   श्री मदनंत श्रीविभुषीत अप्पल लक्ष्मी नरसिंह राजा  ।   जय विजयी भव, दिग्विजयी भव, श्रीमदखंड श्रीविजयी भव  ।।   श्रीविद्याधरी राधा, सुरेखा, श्रीराखीधर श्रीपादा  ।   जय विजयी भव, दिग्विजयी भव, श्रीमदखंड श्रीविजयी भव  ।। माता सुमती वात्सल्यामृत परिपोषित जय श्रीपादा  । जय विजयी भव, दिग्विजयी भव, श्रीमदखंड श्रीविजयी भव  ।। सत्यऋषीश्वर दुहितानंदन बापनाचार्यनुत श्रीचरणा  । जय विजयी भव, दिग्विजयी भव, श्रीमदखंड श्रीविजयी भव  ।। सावित्रकाठक चयन पुण्यफला, भारद्वाज ऋषी गोत्र संभवा  । जय विजयी भव, दिग्विजयी भव, श्रीमदखंड श्रीविजयी भव  ।। दौ चौपाती देव लक्ष्मीगण संख्या बोधित श्रीचरणा  । जय विज...

navagraha stotra

    Navagraha Stotra  नवग्रह स्तोत्र रवि ग्रह जप मंत्र बिज मंत्र  --- ॐ  घृणि आदित्याय नम  :   ।     जप संख्या कमीतकमी  11000 पौराणिक मंत्र ---- जपाकुसुम संकाशं काश्यपेयं महाद्युतिम्   ।  तमोरिंसर्वपापध्नं प्रणतोस्मि दिवाकरम्   ।। जप संख्या  7000 रवि ग्रह मंत्र व्हिडीओ बघा नवग्रह स्तोत्र मराठी चंद्र ग्रह जप मंत्र बिज मंत्र  --- ॐ  सों सोमाय नम  :   ।     जप संख्या कमीतकमी  11000 पौराणिक मंत्र --- दधिशंखतुषाराभं  क्षीरोदार्णव-संभवम्   । नमामि शशिनं सोमं शंभोर्मुकुटभूषनम्   ।। जप संख्या  11000 चंद्र ग्रह मंत्र व्हिडीओ बघा पंचांग कसे बघावे  नवग्रह मंत्र मराठी मंगळ ग्रह जप मंत्र बिज मंत्र --- ॐ  अं अंगारकाय नम  :   ।    जप संख्या कमीतकमी  11000 पौराणिक मंत्र   --- ध रणीगर्भ संभूतं विद्युत्कांति समप्रभम्   । कुमारं शक्तिहस्तं च मंगलं प्रणमाम्यहम्   ।। जप संख्या 1000...