सीधे मुख्य सामग्री पर जाएं

Aajche panchang 27 august आजचे पंचांग

      

Aajche panchang 27 August आजचे पंचांग 


तारीख  --- 27 - 08 - 2020    गौरी विसर्जन  अदु:ख नवमी

 

 वार  --- गुरुवार


सुर्योदय मुंबई --- 06.23


सुर्यास्त मुंबई --- 18.57


अयन --- दक्षिणायन


ऋतु --- वर्षा ऋतु


शालिवाहन शके --- शार्वरीनाम संवत्सर शके 1942


संवत् शके --- 2076


मराठी महिना --- अमांत -- भाद्रपद , पौर्णिमांत --- भाद्रपद


पक्ष --- शुक्ल पक्ष


तिथी --- नवमी  09.26  पर्यंत  नंतर  दशमी


नक्षत्र --- ज्येष्ठा  12.37  पर्यंत  नंतर  मूळ


योग --- विष्कंभ  17.37


करण  पहिले  --- 


करण दुसरे ---  कौलव  09.26  पर्यंत  नंतर  तैतिल  20.59


चंद्र राशी ---  वृश्चिक  12.37  पर्यंत  नंतर  धनु


रवि राशी --- सिंह


रवि नक्षत्र ---  मघा


भद्रा प्रारंभ --- नाही


भद्रा समाप्ति --- नाही


राहु काळ मुंबई --- 14.12  ते  15.48



Aajche panchang 27 August आजचे पंचांग 




वार हा एका सुर्योदयापासुन दुसऱ्या सुर्योदयापर्यंत असतो. ह्यामध्ये तिथीची समाप्ति वेळ दिलेली आहे. नक्षत्र , योग ,करण  ह्यांची समाप्ति वेळ दिलेली आहे. करण हे तिथीच्या अर्ध्या भागात असते , पहिले करण हे पहिल्या अर्ध्याभागात तर दुसरे करण हे दुसऱ्या अर्ध्याभागात असते. भद्रा म्हणजे विष्टि करण.अमावास्या , भद्रा , व्यतिपात योग , वैधृति योग व करिदिन हे सर्व शुभ कार्यास वाईट समजले जातात. 

 Rojche panchang 27 august


राहु काळ हा मुंबईचा दिलेला आहे . राहु काळ हा सुर्योदय व सुर्यास्त यावर आधारित असल्यामुळे तो प्रत्येक गावचा वेगवेगळा येतो. + चिन्ह हे रात्री 12 नंतरची वेळ आहे. तिथी , नक्षत्र , योग हे सुर्योदयाला जे आहेत ते दिलेले आहेत . ज्याच्याखाली underline केलेली आहे ती तिथी, नक्षत्र , योग क्षय झालेला असतो.  म्हणजे तो त्या दिवशी सुर्योदयाला नसतो. 



Aajche marathi panchang 27 august आजचे मराठी पंचांग 27 august




  राहु काळ



रविवार -- सांयकाळी  16.30 ते  18.00

सोमवार --- सकाळी 07.30 ते 09.00

मंगळवार --- दुपारी  15.00 ते  16.30 

बुधवार  --- दुपारी 12.00 ते  13.30 

गुरुवार --- दुपारी  13.30 ते  15.00 

शुक्रवार --- सकाळी   10.30  ते  12.00

शनिवार --- सकाळी   09.00 ते  10.30



  Aajchi tithi nakshatra 27 august आजची तिथी नक्षत्र 27 august  

 


राहु काळ हा सुर्योदयावर आधारीत असल्यामुळे प्रत्येक गावचा वेगवेगळा येतो , रोजचा सुर्योदय वेगळा असल्यामुळे तो नेहमी सारखा नसतो . ज्यादिवशी सुर्योदय हा सकाळी 06 वाजता व सुर्यास्त सांयकाळी 06 वाजता असेल त्यावेळेस वरील प्रमाणे राहु काळ असतो . राहु काळ हा मुंबईचा दिलेला आहे त्यामुळे  इतर गावास महाराष्ट्रामध्ये 15 मिनीटे आधी व 15 मिनीटे नंतर गृहित धरावा. 



 Marathi panchang 27 august मराठी पंचांग 27 august  




पंचांग कसे बघावे




Aajche panchang 27 august आजचे पंचांग 



कोणत्या राशीला साडेसाती चालु आहे .



Panchang by Sanjay Deshpande



टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

कोणत्या राशीला साडेसाती आहे. साडेसाती म्हणजे काय Konatya Rashila Sadesati ahe. Sadesati mhanje kay

  कोणत्या राशीला साडेसाती आहे. साडेसाती म्हणजे काय Konatya Rashila Sadesati ahe. Sade sati mhanje kay कोणत्या राशीला साडेसाती सुरु आहे .  धनु , मकर व कुंभ या तीन राशीना साडेसाती   चालू आहे. 29 एप्रिल 2022 रोजी शनि कुंभ राशीत प्रवेश करत आहे. त्यानंतर धनु राशी ची साडेसाती संपुन मकर , कुंभ व मीन राशीची साडेसाती चालु होईल. मुळात साडेसाती ही राशी प्रमाणे न बघता तुमचा जन्म चंद्र ज्या अंशात असेल तिथुन 45 अंश मागे शनि आल्यास साडेसाती सुरु होते व शनि 45 अंश पुढे निघुन गेल्यास साडेसाती   संपते.  पंचांग कसे पाहावे  साडेसाती केंव्हा सुरु होते      साडेसाती केंव्हा सुरु होते .  तुमचा जन्म चंद्र धनु 25 अंश आहे तर 25 + 45 = 70 अंश . धनु राशी चे 5 अंश + मकर राशी चे 30 अंश + कुंभ राशि चे 10 अंश असे एकूण 45 अंश पुर्ण होतात . तुमची साडेसाती शनि जेव्हां कुंभ राशीत 10 अंश जाईल तेव्हां संपेल. शनि वृश्चिक राशीत 10 अंश आल्यानंतर साडेसाती सुरु होईल . पण तुम्ही असे समजता कि वृश्चिक राशीत शनि आल्याबरोबर तुमची साडेसाती सुरु होईल पण तसे होत नाही. तुमची साडेसा...

shripad shrivallabh siddha mangal stotra श्रीपाद श्रीवल्लभ सिध्द मंगल स्तोत्र

shripad shrivallabh siddha mangal stotra  श्रीपाद श्रीवल्लभ सिध्द मंगल स्तोत्र    बापनाचार्यलु हे श्रीपाद श्रीवल्लभ यांचे आजोबा होते. बापनाचार्यलु ह्यांना श्रीदत्तात्रयांचे दर्शन झाल्यानंतर त्यांनी श्रीपाद श्रीवल्लभ सिध्द मंगल स्तोत्राची रचना केली.       श्रीपाद   श्रीवल्लभ   सिध्द मंगल मंत्र   श्री मदनंत श्रीविभुषीत अप्पल लक्ष्मी नरसिंह राजा  ।   जय विजयी भव, दिग्विजयी भव, श्रीमदखंड श्रीविजयी भव  ।।   श्रीविद्याधरी राधा, सुरेखा, श्रीराखीधर श्रीपादा  ।   जय विजयी भव, दिग्विजयी भव, श्रीमदखंड श्रीविजयी भव  ।। माता सुमती वात्सल्यामृत परिपोषित जय श्रीपादा  । जय विजयी भव, दिग्विजयी भव, श्रीमदखंड श्रीविजयी भव  ।। सत्यऋषीश्वर दुहितानंदन बापनाचार्यनुत श्रीचरणा  । जय विजयी भव, दिग्विजयी भव, श्रीमदखंड श्रीविजयी भव  ।। सावित्रकाठक चयन पुण्यफला, भारद्वाज ऋषी गोत्र संभवा  । जय विजयी भव, दिग्विजयी भव, श्रीमदखंड श्रीविजयी भव  ।। दौ चौपाती देव लक्ष्मीगण संख्या बोधित श्रीचरणा  । जय विज...

navagraha stotra

    Navagraha Stotra  नवग्रह स्तोत्र रवि ग्रह जप मंत्र बिज मंत्र  --- ॐ  घृणि आदित्याय नम  :   ।     जप संख्या कमीतकमी  11000 पौराणिक मंत्र ---- जपाकुसुम संकाशं काश्यपेयं महाद्युतिम्   ।  तमोरिंसर्वपापध्नं प्रणतोस्मि दिवाकरम्   ।। जप संख्या  7000 रवि ग्रह मंत्र व्हिडीओ बघा नवग्रह स्तोत्र मराठी चंद्र ग्रह जप मंत्र बिज मंत्र  --- ॐ  सों सोमाय नम  :   ।     जप संख्या कमीतकमी  11000 पौराणिक मंत्र --- दधिशंखतुषाराभं  क्षीरोदार्णव-संभवम्   । नमामि शशिनं सोमं शंभोर्मुकुटभूषनम्   ।। जप संख्या  11000 चंद्र ग्रह मंत्र व्हिडीओ बघा पंचांग कसे बघावे  नवग्रह मंत्र मराठी मंगळ ग्रह जप मंत्र बिज मंत्र --- ॐ  अं अंगारकाय नम  :   ।    जप संख्या कमीतकमी  11000 पौराणिक मंत्र   --- ध रणीगर्भ संभूतं विद्युत्कांति समप्रभम्   । कुमारं शक्तिहस्तं च मंगलं प्रणमाम्यहम्   ।। जप संख्या 1000...